पाचाेरा येथील सेवानिवृत्त लाईमन श्री. रमेश बडगुजर यांचा नातू तर जळगाव येथील दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक श्री. सुनील बडगुजर व शिक्षिका सौ. शीतल बडगुजर यांचे चि. दर्शन सुनील बडगुजर याला दहावीच्या स्टेट बोर्ड परीक्षेत ९७.२० टक्के मिळाले. ते जळगाव येथील सेंट टेरेसा स्कूलचा विद्यार्थी आहेत.
चि. दर्शन सुनील बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply