सांगवी, पुणे येथील श्री. किरण पांडुरंग जाधव व सौ.आकांक्षा किरण जाधव यांचे चिरंजीव चिन्मय किरण जाधव( बडगुजर) हे स्टेट बोर्ड ९१.४०% मार्क मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. चि.चिन्मय किरण बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. किरण जाधव – 79728 40680
अभिनंदन 🌹
Congratulations 💐💐