श्री. गणेश अर्जुन चव्हाण यांची कन्या तर श्री.अर्जुन आनंदा चव्हाण, अमळनेरकर यांची नात कु. प्रांजल चव्हाण ह्या कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या इ.१० वी परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, कु.प्राजल गणेश चव्हाण(बडगुजर) हिने ५०० पैकी ४८६ गुण मिळवित ९७.२० टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. कु. प्रांजल चव्हाण हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन 🌹