गलवाडे ह. मु. उकई डॅम, गुजरात येथील श्री.लोटन बाबुराव बडगुजर यांची नात उकई डॅम, गुजरात येथील श्री.लोटन बाबुराव बडगुजर यांची नात श्री. हेमंत लोटन बडगुजर व सौ. दिपाली हेमंत बडगुजर यांची कन्या युक्ती हेमंत बडगुजर ह्या १० वी गुजरात बोर्ड परीक्षेत ९६.६३% मार्क मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. कु. युक्ती हेमंत बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. हेमंत लोटन बडगुजर – 95109 09456
Leave a Reply