चिरंजीव निशांत राजेंद्र बडगुजर याने १० वी सी बी एस सी बोर्ड परीक्षेत ९९.२% मार्क मिळवून घवघवीत यश संपादान – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

पुणे येथील यशस्वी उद्योजक व बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे चे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रशेठ वसंतशेठ बडगुजर व सौ. दक्षा बडगुजर यांचा चिरंजीव निशांत राजेंद्र बडगुजर याने १० वी सी बी एस सी बोर्ड परीक्षेत ९९.२% मार्क मिळवून घवघवीत यश संपादित केलेआहे.
चि. निशांत राजेंद्र बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*