नाशिक येथील श्री. साहेबराव शिंदे , सौ. चेतना शिंदे यांची कन्या व श्री. सुधाकर बडगुजर यांची नात कु. कृतिका शिंदे १० शालांत परीक्षेत १००% गुण मिळून त्यांनी यश संपादन केले. त्या नाशिक येथील बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी शाळेचे नाव उज्वल केले. कृतिकाला बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये ५०० पैकी ४८९ आणि क्रीडा व कलांचे अतिरिक्त ११ गुण म्हणजेच ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. विशेषतः गणित या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्ष होत आहे. नियमित मार्गदर्शन आणि अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन होते तसेच आजी-आजोबांचे आशीर्वाद यांच्या जोरावर हे यश संपादन केले कृतिका ने आपल्या मनोगत सांगितले. व शाळेकडून गुलाबपुष्प देऊन कृतिकाचा सत्कार करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन रतन लड, शैक्षणिक संचालक मनीषा पवार, मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, वर्गशिक्षिका, तसेच मोनिका बडगुजर, हर्षा बडगुजर यावेळी उपस्थित होते.
कृतिका शिंदे हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply