पिंपरखेड ह. मु .छत्रपती संभाजीनगर येथील श्री.धनंजय विठ्ठलराव पालष्टे हे प्रधान यंत्र चालक या पदावर कार्यरत आहेत व २८ वर्षा पासुन महावितरण विभागात आहेत, यांना १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..श्री.धनंजय विठ्ठलराव पालष्टे यांचे डॉ.प्रमोद पालष्टे व संपूर्ण परिवाराने तसेच बडगुजर समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply