मदतीची हाक लोहारी मुक्काम सुरत येथील श्री.रमेश धनजीशेठ बडगुजर

नमस्कार बंधू आणि भगिनींनो,
लोहारी मुक्काम सुरत येथील श्री.रमेश धनजीशेठ बडगुजर यांना ०१ हफ्ते पासून इन्फेक्शन झाल्यामुळे सध्या युनिक हॉस्पिटलमध्ये आयु आय सी यू मध्ये ऍडमिट आहेत.पेशंट ची तब्येत क्रिटिकल आहे आणि घरची परिस्थिती नाजूक असल्याकारणाने उपचारासाठी समाज बांधवांनी आपल्याकडून होईल तेवढी मदत करावी ही नम्र विनंती🙏
आर्थिक परिस्थिती नसतांना उसनवारी व कर्ज करून ते उपचार सुरू केले आहे. आपण महानुभाव समाज बंधू भगिनी…… आपणाकडून जर का यांना थोडी फार आर्थिक मदत झाली तर ते पुढील ट्रीटमेंट करू शकतील. आयुष्यात आपल्या योगदानाचे परमेश्वर कृपेने आपणास नक्कीच पुण्य लाभेल.

Live address- आई चामुंडा माता मंदिर च्या मागे पांडेसरा,सुरत
बातमी : श्री धर्मेश बडगुजर-सुरत
कृपया आपणास शक्य असेल तितकी आर्थिक मदत करावी.ही नम्र विनंती🙏🏻

ACCOUNT DETAILS
ACCOUNT NAME : RAMESH DHANJI BADGUJAR
ACCOUNT NO. :32161361193
IFSC CODE :SBIN0003524

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*