*||दुःखद निधन|| कळमसर येथील कै.साहेबराव वामनशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन*

||दुःखद निधन|| कळमसर येथील कै.साहेबराव वामनशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन

कळमसर ह.मु. सुरत येथील श्री नरेंद्र साहेबरावशेठ बडगुजर व श्री उमेश साहेबरावशेठ बडगुजर यांचे वडील
कै.साहेबराव वामनशेठ बडगुजर यांचे आज 13/12/2024 रोजी दुपारी 2.10 वाजता वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 14/12/20124 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता प्लॉट नंबर 8 प्रभू नगर (शांती नगर सोसायटी च्या मागे) निलगिरी ,उधना सुरत राहत्या घरापासून निघणार आहे.

बडगुजर युवा संघटन सुरत चे सदस्य श्री उमेश साहेबरावशेठ बडगुजर यांचे वडील आहेत

14/12/20124 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता निवासस्थानापासून उमरा समशानभूमीवर अंत्ययात्रा काढण्यात येईल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*