कु. तेजस्वीनी नामदेव बडगुजर यांनी जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये उतुंग भरारी – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

माहिजी ता.पाचोरा येथील श्री. नामदेव पुना बडगुजर यांची कन्या तेजस्वीनी नामदेव बडगुजर यांनी सन २०२३-२४ मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये (जळगांव, चाळीसगांव, नाशिक ) येथे “गोल्ड पदक” व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये “सिल्व्हर पदक” पटकावले. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या कडुन ही त्यांचा विशेष सत्कार ही करण्यात आला. कु. तेजस्वीनी नामदेव बडगुजर यांच्या यशाबद्दल त्यांचे मित्र परिवार व सर्व पैलवान मंडळी, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. नामदेव बडगुजर – 7385727018, 9049765435

5 Comments

  1. अभिनंदन ! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.


*