नाशिक येथील समाज बांधव श्री. प्रकाश धोंडू बडगुजर यांचे चिरंजीव
श्री. निखिल प्रकाश बडगुजर (B.E. E&TC) यांनी सीमेन्स कंपनीत 5 वर्षे सेवा केल्या नंतर MS च्या ऊच्च शिक्षणासाठी Arizona University, अमेरिका. येथे 3 ऑगस्ट रोजी रवाना झालेत. श्री. निखिल ह्यांचा ठाणे येथील समाज बांधव श्री. डी.एल. बडगुजर
यांची सुकन्या सौ. प्रियांका बडगुजर ह्यांच्याशी नुकताच जानेवारी मध्ये विवाह संपन्न झाला होता. सौ. प्रियांका बडगुजर याही उच्च शिक्षित असून नुकत्याच May 24 मध्ये, A&M University, Texas मधुन त्यांनीही MS ची पदवी प्राप्त केली आहे. श्री. निखिल बडगुजर यांचे सर्व आप्तेष्टांकडून, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply