कु. परी विकास बडगुजर व कु. हेमांगी विकास बडगुजर यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला – श्री. अविनाश बडगुजर, पुणे

साकळी ता. यावल येथील श्री दत्तात्रय गंगाराम बडगुजर यांची नात व श्री. विकास दत्तात्रय बडगुजर यांची मुलगी कुमारी परी विकास बडगुजर व कुमारी हेमांगी विकास बडगुजर या दोन्ही मुलींनी शारदा विद्या मंदिर साकळी या शाळेमध्ये वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
कै. दादासाहेब वसंत रामजी महाजन यांच्या स्मृती पित्यर्थ विषय :- “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार,” या वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कुमारी परी बडगुजर (इयत्ता १० वी) व कुमारी हेमांगी बडगुजर (इयत्ता १२ वी) यांचे ट्रॉफी, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*