No Image
No Image

पिंपळकोठा येथील कै. अंजनीबाई सुभाष बडगुजर यांचे दुःखद निधन

February 26, 2024 Vinod S. Mohokar 0

।। दु:खद निधन।।पिंपळकोठा येथील श्री. गणेश (व्यापारी) सुभाष बडगुजर व श्री. नामदेव सुभाष बडगुजर यांच्या मातोश्री कै. अंजनीबाई सुभाष बडगुजर यांचे दि. २६/०२/२०२४ वार सोमवार […]

No Image

लोकनेते कै नथ्थूआण्णा प्रतिष्ठान बोराडी मार्फत कै नथ्थूआण्णा यांची जयंती साजरी – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

February 22, 2024 Vinod S. Mohokar 0

कै.नथ्थू नामदेव बडगुजर हे नेहमी सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्यात लोकनेते कै नथ्थूआण्णा बडगुजर यांची 20 फेब्रुवारी जयंती निमित्त विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करून […]

No Image

नाशिक येथील प्रशांत केशव बडगुजर यांची भा. ज. यु. मो. सोशल मिडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी निवड – श्री.अरविंद बडगुजर, नाशिक

February 15, 2024 Vinod S. Mohokar 0

नाशिक येथील श्री. प्रशांत केशव बडगुजर यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेलच्या प्रदेश कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला व त्यांना भा ज यू मो […]

No Image

भोद, पिंप्री येथील कै. उज्वला दगडु मोहकर यांचे दुःखद निधन

February 15, 2024 Vinod S. Mohokar 1

।। दु:खद निधन।।भोद, पिंप्री येथील श्री. प्रदीप दगडु मोहकर यांची बहीण कै. उज्वला दगडु मोहकर यांचे दि. १५/०२/२०२४ वार गुरुवार रोजी सकाळी ०४:०० वा. वयाच्या […]

No Image

बडगुजर महिला मंडळ अमळनेर तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहात साजरा – सौ. रश्मी घनश्याम मांडळकर, अमळनेर

February 12, 2024 Vinod S. Mohokar 0

बडगुजर महिला मंडळ अमळनेर तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहात साजरा. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम, कार्यक्रमाची रूपरेषा सौ. रश्मी घनश्याम मांडळकर, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ […]

No Image

पारोळा येथील कै. देवराम नागो बडगुजर यांचे दुःखद निधन

February 10, 2024 Vinod S. Mohokar 0

।। दु:खद निधन।।पारोळा येथील श्री. अशोक देवराम बडगुजर, श्री.दत्तू देवराम बडगुजर, श्री. अर्जुन देवराम बडगुजर, श्री. शंकर देवराम बडगुजर यांचे वडील कै.देवराम नागो बडगुजर यांचे […]

No Image

भातखेडेकर ह.मु. भडगाव येथील कै. नामदेव तानकू बडगुजर यांचे दुःखद निधन

February 10, 2024 Vinod S. Mohokar 0

।। दु:खद निधन।।भातखेडेकर ह.मु. भडगाव येथील श्री.भूषण नामदेव बडगुजर , श्री‌.प्रवीण नामदेव बडगुजर व श्री.अरुण नामदेव बडगुजर यांचे वडील कै. नामदेव तानकू बडगुजर यांचे दि. […]

No Image

सोनशेलु येथे कुलस्वामिनी एक मुखी चामुंडा मातेचा भव्य यात्रात्सोव -श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

February 9, 2024 Lokesh 0

सोनशेलु येथील नवसाला पावणारी जुनागड येथिल प्रतिकृती एक मुखी कुलस्वामिनी चामुंडा मातेचा भव्य यात्रात्सोव तिथी- माघ शु.बिज दि.11/02/2024 वार- रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. […]

No Image

शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळ हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न – डॉ. वृषाली अतुल बडगुजर, शिरपूर

February 9, 2024 Manish Badgujar 0

शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ तर्फे दिनांक 7/2/2024 रोजी शहरातील गुजर मंगल कार्यालय, निमझरी नाका, येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीनगराध्यक्षा ताईसो.सौ. संगिताताई देवरे तसेच प्रमुख पाहुणे सौ. सीमाताईरंधे, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्या ,धुळे,सौ. माधुरीताई बडगुजर, सौ. साधनाताई बडगुजर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे वअध्यक्षा यांनी प्रतिमापूजन केले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कु. रुत्विका विशाल बडगुजर हिच्या श्रीगणेश वंदना नृत्याविष्काराने करण्यातआली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ वृषाली बडगुजर यांनी प्रास्ताविकातून हळदीकुंकू कार्यक्रममचा उद्देश व शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ 2014 पासून सातत्याने हा कार्यक्रम साजरा करीत आहे हे स्पष्ट केले.  त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यातसर्वप्रथम मा. सौ.सीमाताई रंधे यांनी महिलानी कशा प्रकारे आपलेआरोग्यावर लक्ष दिले पाहिजे यासाठी विविध उदा. देउन मार्गदर्शन केले. तसेच सौ. साधनाताई यांनी महिला नोकरी सांभाळून घर देखील उत्कृष्ट सांभाळत असतात पण त्याच बरोबर स्वत:च्या आरोग्यावर व आहारावर लक्ष दिले पाहिजे हे सांगून शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळाचे कौतुक करत रुपये 501 मंडळासाठी जाहीर केले. अध्यक्षीय भाषणात मा. सौ. संगिताताई देवरे यांनी उत्कृष्ट उदा. देउन जुन्या परंपरा आणि नवीनगोष्टीं यांची सांगड घालत समाजातील सर्व महिला कशा पद्धतीने कामकरू शकतात हे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.  हळदीकुंकूकार्यक्रमाबरोबरच उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळविणार्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. प्रतिभा अर्जुन बडगुजर व सौ. संगिता विशाल बडगुजर यांनी केलले . तर आभार प्रदर्शन सौ. वंदना प्रमोदरघुवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्याध्यक्षसौ. ज्योती सुनील बडगुजर , सदस्या सौ. शैला बडगुजर व सर्व महिलामंडळातील सदस्या यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला. यावेळी शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळातील मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.