समस्त बडगुजर समाज बांधवांना “जाहीर निमंत्रण”
कृपया आपणाकडील सर्व व्हाट्सअप्प ग्रुप
नातेवाईक यांना पुणे येथे होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याची माहिती पाठवून जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे.
हा फक्त वधु-वर मेळावा नसुन समाज बांधवांचा स्नेह मेळावा सुध्दा आहे.🙏🏻
कार्यक्रम ठिकाण:
“संकल्प गार्डन” वडमुख वाडी, आळंदी रोड, पुणे.
https://maps.app.goo.gl/KTVvDDvPV6okTVF68

Leave a Reply