पिंपळकोठा ता. एरंडोल येथे 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर चे भूमिपूजन निमंत्रण सोहळा – श्री. सुमित बडगुजर, धरणगांव

🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर चे भूमिपूजन हे दि. २२/११/२०२३ रोजी, वार बुधवार रोजी सकाळी १०:०० वाजता विठ्ठल मंदिर च्या बाजूला पिंपळकोठा ता. एरंडोल जि. जळगांव येथे होणार आहे.
तरी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी , पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांना पिंपळकोठा बडगुजर समाज बांधव यांच्याकडून भूमिपूजन चे सस्नेह आमंत्रण 🙏🙏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*