चि.आर्यन किशोर बडगुजर याचा बँकॉक थायलंड येथे आंतरराष्ट्रीय वादविवाद MUN साठी आशियातील ओमान काउंटीमधून निवड झाल्याचे सांगताना अभिमान वाटतो.
बँकॉक थायलंड येथे आयोजित केलेल्या अंतर राष्ट्रीय ग्लोबल नेटवर्क कार्यक्रमात जगातील सर्व देशांतील विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन त्यास सन्मानित करण्यात आले . हि स्पर्धा दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली. आर्यन सध्या Indian School Muscat मध्ये आपले शालेय शिक्षण घेत आहे सध्या तो दहावी ला आहे,
जगभरातील सर्व सहभागींमध्ये तो सर्वात लहान वयाचा सहभागी स्पर्धक होता.

याच वर्षी जुन महिन्यामध्ये आर्यन ला “शास्त्र प्रतिभा” (Shastra Pratibha) हे टायटल प्रदान करण्यात आले. सन 2023 साठी त्याला हे सन्मान चिन्ह पद्मश्री अवॉर्ड विजेते व इस्रो चे शास्त्रज्ञ तसेच माजी ISRO Director श्री मल्लीस्वामी अण्णादुराई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला Oman चे चान्सेलर आणि भारतीय राजदूत उपस्थित होते. तसेच आर्यन चा International Space Olympiad मध्ये अंतरराष्ट्रीय सहावा क्रमांक आला असुन त्याला सुवर्ण पदक (Gold medal ) प्रदान करण्यात आले आहे.
आर्यन चे वडील श्री किशोर देविदास बडगुजर आई सौ. समिता किशोर बडगुजर यांचे मुळ गाव बहादरपुर असून अनेक वर्षांपासून ते नवीन पनवेल, नवि मुंबई येथे देखील वास्तव्यास आहेत. हल्ली 15 वर्षां पासुन मस्कत, ओमान येथे ते वास्तव्य करून आहेत. श्री किशोर हे सध्या ओमान या देशामध्ये आय सी ए या कंपनीमध्ये रिजनल सेक्शन हेड या पदावर कार्यरत आहेत.
आर्यन ची बहीण कु. अदिती हिने इंजिनीरिंग अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या हैद्राबाद येथे नोकरी मिळवली आहे. तिला देखील नुकतेच UNDP द्वारे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड जाहीर झाला आहे!
आजोबा श्री देविदास पुंडलिक बडगुजर आजी सौ.सयाबाई देविदास बडगुजर राहणार बहादरपुर
तसेच मालेगाव चे आजोबा श्री भास्कर दोधू पवार आजी सौ.आशालता भास्कर पवार हे आहेत
सर्वांन कडून चि.आर्यन ला खूप खूप अभिनंदन व आशीर्वाद देण्यात आले…
Very very excellent and delighting.
Go with full energy. God is with you.
Best luck for future.
Take care.
Congratulations aaryan