द्विगुणित अभिनंदन!! द्विगुणित अभिनंदन!! द्विगुणितअभिनंदन!!
पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील सेवानिवृत्त श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर (पवार) नगर परिषद पाणीपुरवठा विभाग व सौ. देवकाबाई सुरेश बडगुजर यांचे द्वितीय चि. राहुल सुरेश बडगुजर सर (पवार) यांचे द्वितीय पुस्तक STATISTICS AND NUMERICAL METHODS पब्लिश व प्रथम पुस्तक , Engineering Mechanics हेही पब्लिश झाले आहे. अजुन एक गोष्ट सांगावशी वाटते ती म्हणजे बडगुजर समाजात एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारताच्या पेटंट कार्यालया तर्फे “INTELLIGENCE ROBOTIC CAR” प्रकाशित आणि मंजुर करण्यात आले चि. राहुल सुरेश बडगुजर सर यांचे धरणगांव बडगुजर समाज पंच मंडळ माजी अध्यक्ष व पाठबंधारे विभाग सेवानिवृत्त श्री. मनोहर गंगाराम बडगुजर, श्री. रोहित मनोहर बडगुजर प्राउड ग्रुप सदस्य व बडगुजर. इन चे प्रतिनिधी व बडगुजर प्राउड ग्रुप सदस्य श्री. विनोद श्रीराम मोहकर यांच्या कडून शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
चि. राहुल बडगुजर सर हे NEEL MATHS CLASSES (www.neelclasses.com) चे डायरेक्टर असून Lecturer in Mechanical Engineering Department at Government Polytechnic Jalgaon येथे कार्यरत आहे. Dip.& B.E.& M.TECH MECHANICAL ENGG, (M.Tech Mechanical Engg (design) 80% distinction ne pass) चि. राहुल सुरेश बडगुजर सर यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द, मोहकर परिवार, पवार परिवार, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! व भावी वाटचालिस हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹
चि. राहुल बडगुजर सर – 95455 83393
Heartly congratulations Rahul and Best wishes for future success