निधन वार्ता
||दुःखद निधन|| सोनशेलू येथील कै.सुकलाल काशीरामशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन
||दुःखद निधन|| सोनशेलू येथील श्री वासुदेव सुखलालशेठ बडगुजर व श्री संतोष सुखलाल बडगुजर यांचे वडील
कै.सुकलाल काशीरामशेठ बडगुजर यांचे आज 07/11/2023 रोजी सकाळी 9 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
संध्याकाळी ५.०० वाजता निवासस्थानापासून समशानभूमीवर अंत्ययात्रा काढण्यात येईल.
Leave a Reply