अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटना सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराच्या १२ वा. वर्धापन सोहळा हा दि.०५/११/२०२३. रविवार रोजी साजरा झाला.अतिशय छान, सुसज्ज आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघठन, सुरत चे संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन-अनिल शिंदे-सुरत 🎉🎉🎊🎊
अतिशय छान, सुसज्ज आणि संघटनात्मक कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघठन, सुरत चे संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎊🎊
कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व सुरत वासियांचे सुध्दा मनपुर्वक अभिनंदन आपण सर्वांच्या अनमोल उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला..सर्वांना मन पूर्वक धन्यवाद
Leave a Reply