Month: August 2022
श्री. विजय सुकलाल बडगुजर हे भारतीय सैन्य दल (आर्मी) मधून सेवानिवृत्त – ॲड. हायकोर्ट श्री. वसंत बडगुजर, कल्याण
||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता || डांगरी, अमळनेर येथील श्री. सुकलाल वेडू बडगुजर व सौ. रंजनाबाई सुकलाल बडगुजर यांचे सुपुत्र श्री. विजय सुकलाल बडगुजर हे १९ […]
बडगुजर समाजविद्यार्थी गुणगौरव सोहळा सन २०२२ अमळनेर येथे साजरा – चि. रोहित बडगुजर, धरणगांव
||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||दि. ०९/०८/२०२२ रोजी दुपारी चार वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालय शिरुड नाका अमलनेर येथे… मान्यवर अतिथीं अमळनेर तालुक्यातीललोक प्रिय आमदार श्री […]
ॲडव्होकेट श्री. अतुल भेरडे, अमरावती यांची सिनेट विद्यापीठ निवडणुकी करिता अधिकृत उमेदवारी – आशिष पाटील, अमरावती
💐👏👏👏💐👏👏👏💐नम्र निवेदनआपल्यास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अमरावती येथील आपले समाज बांधव तथा सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट श्री. अतुल भेरडे यांची सिनेट विद्यापीठ निवडणुकी करिता […]
चि. योगेश प्रकाश बडगुजर यांनी युरोप खंडातील सर्वात उंच शिखर एलब्रूस फार करून भारताचा तिरंगा फडकविला – अमोल मुकेश बडगुजर, धरणगांव
अर्थे येथील श्री. प्रकाश उत्तम बडगुजर हल्ली मुक्काम जळगांव व सौ. रत्नाबाई प्रकाश बडगुजर यांचे चिरंजीव योगेश प्रकाश बडगुजर याने बडगुजर समाजात नावलौकिक मिळविले व […]
श्री चंद्रकांत मनोहर बडगुजर यांची तालुका पंचायत समिती अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक पदी पदोन्नती – श्री. राजेंद्र बडगुजर , कुंसुबा
धुळे येथील आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे मा. चेअरमन व धुळे बोर्डिंग चे अधीक्षक श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर व मा.नगरसेविका सौ. सुनंदाताई मनोहर बडगुजर यांचे सुपुत्र श्री […]
“भारत” कविता – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा
भारत या भारतात नित्य नवी शांती वसू देया भारतात युद्ध नको बुद्ध वसू दे॥धृ॥ नको इथे जातिधर्माची बातटाकूया जुन्या काळाची कातकरु चला विविधतेने मातअशी इथे […]
मध्य प्रदेश बऱ्हाणपूर येथे श्री क्षत्रिय सकल पंच बडगुजर समाज यांचा कडुन तिरंगा यात्रा संपन्न – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत
मध्य प्रदेश श्री क्षत्रिय सकल पंच बडगुजर समाज बऱ्हाणपूर यांच्याकडून दिनांक 14/8/2022 रोजी दुपारी 75 व्या अमृत महोत्सव साजरा करत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले […]
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…आजचा विद्यार्थी, उद्याचा भारत – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा
लक्षावधी वर्षापासून माणसाने आपल्या बुध्दीने आणि कष्ट करुन आपल्यात हळूहळू बदल केला. काळ जरी अनंत असला तरी बदल हा कालानुरुप अपरिहार्यच होता. पण सुरवातीला हे […]
कु.लावण्या किशोर बडगुजर यांनी सावानाच्या राखी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला – माजी तहसीलदार श्री. पी. एन. बडगुजर, धरणगांव
बहादरपूर ता. पारोळा श्री. पुंडलिक झिपरू बडगुजर यांची नात ह. मु. नाशिक येथील श्री.किशोर पुंडलिक बडगुजर यांची कनिष्ठ कन्या हिने रक्षाबंधनाचे औचित्य ही स्पर्धा सार्वजनिक […]
