सर्व बडगुजर समाज बांधवांना “मराठी नवीन वर्ष तथा गुढीपाडव्याच्या ?हार्दिक? शुभेच्छा”?

⚜?⚜?⚜?⚜?

“नववर्षदिनःगुढीपाडवा स्पेशल”

चैत्राची नवी पहाट-नव्या स्वप्नांची नवी लाटl
नवा आरंभ – नवा विश्वास नव्या स्वप्नांचा – नवा थाटll
नव्या युगाच्या – नव्या कथाl
जुन्या रितींचा – गाऊ गाथाll
नव वर्षाचा – सण हा आतांl
होई आनंद – गुढी उभारताll
आंब्याचे तोरण – श्रीखंडाचा गोडवाl
चैत्राची चाहूल – घेऊन आला गुढीपाडवाll
रेशमी गुढी – लिंबाचे पानl
नव वर्ष आपण – सर्वांना जाओ छानll
नवीन स्वप्न – नवीन आशाl
नवीन आकांक्षा – नवीन मनीषाll
नक्षीदार कांठी – रेशमी वस्रl
चांदीचा लोटा – गुढीचे अस्रll
आपट्याचे पान त्याला हृदयाचा आकारl
मनाचे बांध त्याला – प्रेमाची झंकारll
आनंदाच्या क्षणाला – सर्वांचा होकारl
निमीत्त गुढीपाडव्याचे करा आमच्या शुभेच्छांचा स्विकारll

????????

“मराठी नवीन वर्ष तथा गुढीपाडव्याच्या ?हार्दिक? शुभेच्छा”?ll

शुभेच्छूक

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

मेसेज सौजन्य – प्रा. सी. डी. साळुंके सर, धुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*