वाढदिवस म्हटला की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक विशेष आनंदाचा दिवस असाच एक वाढदिवस आमच्या ताईंचा तसेच श्री शालिग्राम धनाजी बडगुजर सचिव- समाज कल्याण समिती यांच्या पत्नी, सौ. सुनिता शालिग्राम बडगुजर ताईंचा वाढदिवस 23/ 3/ 2019 रोजी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला, यावेळी त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम खडावली, ठाणे येथील जेष्ठ नागरिकांना जेवण व फळ वाटप करून साजरा केला. त्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. राजश्री संजय बडगुजर यांच्या मातोश्री आहेत.
प्रत्येकालाच वाटतं की आपला वाढदिवस हा आनंदात उत्साहात काहीतरी गोडधोड खाऊन, केक कापून अशा वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा परंतु ताईंनी समाजापुढे एक आदर्श ठेवा ठेवून आपला वाढदिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला अशा या आदर्श ताईंना बडगुजर समाजा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौ. सुनीताताईंना त्यांच्या वाढदिवस निमित्ताने श्री. सुनील त्रंबक बडगुजर धुळे व परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलन – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा




असे अनोखे वाढदिवस समाजाला हितकारक.