कु. तुप्ती आबा बडगुजर हिने फुटबॉल स्पर्धेत पटकाविले गोल्ड मेडल

श्री. आबा ओकार बडगुजर यांची कन्या कु. तुप्ती आबा बडगुजर हिने सेंट मदर टेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल,नंदुरबार आयोजित शालेय स्तरीय फुटबॉल स्पर्धा मध्ये गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळा तर्फे अभिनंदन केले.

कु. तृप्ती आबा बडगुजर

शुभेच्छूक

? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

? बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

  1. Congratulations Tripti Didi. It’s new high to Badgujars adding a special feather in Sports field.

Leave a Reply

Your email address will not be published.


*