हरविले आहेत – श्री. अमृत दशरथ बडगुजर, रा. पिंपळगाव हरेश्र्वर

श्री. अमृत दशरथ बडगुजर, राहणार पिंपळगाव हरेश्र्वर येथील रहीवासी असुन भडगाव बसस्टँडवरुन आज दुपारी १ ते २ या वेळेत हरवले आहेत. तरी कुणाला आढळल्यास या नंबरवर संपर्क साधावा.

पंकज बडगुजर – 7900154906
नातू – नितीन प्रकाश बडगुजर – 9545101190.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*