??।।जय चामुंडा माता प्रसन्न।।??
शनिवार, दिनांक 16. 03. 2018 रोजी " *बडगुजर* *समाज* *उत्कर्ष* *मंडळ* व *पाक्षिक* *बडगुजर* *दर्शन* " कार्यकारिणीची सभा (मिटिंग) कल्याण येथे संध्याकाळी संपन्न झाली. त्या सभेत सभेतील सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
तसेच या सभेत कल्याण-काटेमानिवली बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची समाज वसतिगृह नविन नूतनीकरणासाठी उपस्थित असलेले बडगुजर समाज बांधव यांनी आपल्या स्वच्छ मनाने आर्थिक अनमोल मदत केली,
१) श्री आर आर बडगुजर (ठाणे) व श्री तुळशीराम आर बडगुजर (खारघर) रु.१११११/-
२) पनवेल व नवीमुंबई बडगुजर समाज मंडळ रु ११०००/-
३) श्री मोहन हिरालाल बडगुजर ( डोंबिवली) रु ५१११/-
४) श्री शितालप्रसाद दयाराम बडगुजर ( ठाकुर्ली ) रु. ५००१/-
५) श्री घनश्याम रामदास आलोने ( ऐरोली) रु २१०१/-
६) श्री.देविदास नारायण बडगुजर( tubligth fan )५००१/-.
या सर्व अनमोल मदत करणारे समाज बांधवांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ आभारी आहे.
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई
??? ।। धन्यवाद ।।???


Leave a Reply