श्री. रवींद्र श्रावणशेठ कोतवाल (बडगुजर) रा. लोहारी बु।। ता. पाचोरा यांचे जेष्ठ चिरंजीव कल्पेश हा VJTI, मुंबई येथे विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे.
चि. कल्पेश याने GATE 2019 परीक्षेत ९२.६७% गुणांसह संपूर्ण भारतात २७ व्या क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
चि कल्पेशने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अतिउच्च शिक्षण घेत यशाचे शिखर गाढले आहे. कल्पेश हा लहानपणापासून अतिशय हुशारव कठोर परिश्रम घेत आहे. त्याला शालान्त तसेच उच्च शालान्त परीक्षेत देखील विशेष प्राविण्य मिळालेले आहे.
कल्पेशच्या यशात त्याची आई सौ. छायाबाई व वडील श्री रवींद्र श्रावणशेट बडगुजर यांचा सिंहाचा वाटा आहे.
चि. कल्पेश हा पाचोरा येथील कै. श्रावण बळीरामशेठ बडगुजर व श्रीआप्पासाहेब मधुकर रामदास बडगुजर यांचा नातू आहे.

शुभेच्छूक
? अ भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
Dear Kalpesh,
With lots of blessings n best wishes for bright future ahead.U r one of d Gems of India…Hats off to u n ur indomitable efforts.
With regards,
Prof.Shitalprasad Badgujar (Pimpalkotha/ Dombivli)
Dear Kalpesh heartly congratulations & so many wishes . God bless you beta. Achieve your dreams &reach highest peak of success.