स्त्री शक्तीस वंदन

  आज आठ मार्च 2019 जागतिक महिला दिवस आपल्या समाजातील ज्या महिला उच्च शिक्षित, प्रशिक्षित, व्यवसायिक, सहकारी, निम सहकारी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, 

फिल्म इंडस्ट्रीज, नाट्यकलाकार,
आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या महिलांनी आजच्या दिवशी संकल्प करायचा आहे की, माझ्या समाजातील, माझ्या परिवारातील, माझ्या नातलगांमध्ये व माझ्या संपूर्ण भारतातील समाज भगिनींचा विकास आपल्या सारखाच कसा होईल याकडे सर्वांनी मनापासून लक्ष दिले पाहिजे. तर येणाऱ्या किंवा समाजातील गरीब भगिनींचा विकास होऊन आपले व आपल्या समाजाचे कल्याण होईल तसे अनुकरण करावे.
अशा या शुभ दिवशी आपण समाजकल्याणकारी कार्य करावे अशी जाहीर शुभेच्छा!
गेल्यावर्षी अ. भा. बडगुजर समाज कल्याण समितीच्या वतीने 8 मार्च रोजी महिला सहल महाड येथील प्रसिद्ध गणपती व गगनगिरी महाराज मठांमध्ये आनंददायक महिलांची सहल नेली होती. त्यामध्ये आपल्या समाजातील न्यायमूर्ती सौ. अभिव्यक्ती सुनील बडगुजर (औरंगाबाद उच्च न्यायालय) यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. त्याप्रसंगी महिला भगिनी मोठ्या संख्येने सहलीत सहभागी झाल्या होत्या.
म्हणून या शुभ दिवशी असंख्य महिलांना अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती समाज कल्याण विभागाच्या वतीने अध्यक्ष
श्री. मोहन हिरालाल बडगुजर
उपाध्यक्ष
श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर व सचिव
श्री. घनश्याम रामदास अलोणे
सौ. सुशिलाताई नंद्वाळकर (उल्हासनगर)
सौ. अल्काताई बडगुजर (जळगाव)
सौ. माधुरीताई अलोणे (नंदुरबार)
सौ. रेवतीताई बडगुजर (शिरपूर)
सौ. शैला किशोर बडगुजर (शिरपूर)
सौ. शोभा आनंदा गिरणार (भुसावल) सौ. सोनिया विजय बडगुजर (डोंबिवली)
कु. आरती मोहन बडगुजर (डोंबिवली)
सौ. नुतन शेखर बडगुजर (डोंबिवली)
सौ. सुनंदा दिलीप बडगुजर (कल्याण)
सौ. सुनंदा रामचंद्र बडगुजर (नाशिक)
सौ. साधना राजेंद्र बडगुजर (नाशिक)
कु. आरती सुभाष बडगुजर (धुळे)
सौ. गीतांजली हेमंत बडगुजर (धुळे)
कु.वर्षा दिलीप बडगुजर (कल्याण)
सौ. स्वाती संदीप बडगुजर (कल्याण)
सौ. ज्योती ज्ञानेश्वर
मोरडीया (कल्याण)
सौ. चंदा डी बडगुजर (ठाणे)
सौ. निर्मला आर चव्हाण (कल्याण)
सौ. दक्षता राकेश बडगुजर (डोंबिवली)
सौ. अरुणा भगवान बडगुजर (डोंबिवली)
सौ. श्रावणी बडगुजर (डोंबिवली)
सौ. मधुरा बडगुजर (डोंबिवली)
सौ. रुपाली बडगुजर (डोंबिवली)
सौ. ज्योती किशोर बडगुजर (डोंबिवली)
सौ. सोनाली बडगुजर (डोंबिवली)
सौ. उमा बडगुजर (डोंबिवली)
सौ. शोभना बडगुजर (डोंबिवली)
सौ. शकुंतला बडगुजर (डोंबिवली)
सौ. हर्षा चव्हाण (कल्याण)
सौ. संगीता संजय बडगुजर (डोंबिवली)
सौ. राजश्री संजय भिलमाळ (उल्हासनगर) सौ. अर्चना महेश बडगुजर (डोंबिवली)
सौ. मंगला आर चव्हाण (कल्याण)
सौ. सुनिता शालिग्राम बडगुजर (ठाकुर्ली)
सौ. कविता बडगुजर (डोंबिवली)
सौ. पुष्पा बडगुजर (डोंबिवली)
सौ. मनीषा संजय बडगुजर (ठाणे)
सौ. संगीता प्रकाश बडगुजर (ठाणे)
सौ. विद्या श्रीकृष्ण बडगुजर (ठाणे)
सौ बबीता रमेश बडगुजर (मुलुंड) श्रीमती मंगला बाई पोपटलाल बडगुजर (कल्याण)
सौ. संगीता अतुल बडगुजर (कल्याण)
सौ अनिता दत्तात्रय बडगुजर (कल्याण)
सौ. संगीता प्रमोद बडगुजर (कल्याण)
सौ. वंदना गजानन बडगुजर (कल्याण) सौ. आरती सुभाष बडगुजर (डोंबिवली)
सौ. वन्दना मदन बडगुजर (पनवेल)
सौ मीना भगवान बडगुजर (पनवेल)
सौ नीलिमा मनोज बडगुजर (पनवेल)
सौ. प्रमिला शंकर बडगुजर (डोंबिवली)
सौ. वैशाली भालचंद्र बडगुजर (पनवेल) अध्यक्षा महिला नवी मुंबई
सौ. सरिता मधुकर रघुवंशी (एरंडोल)
सौ. सुनंदा नितीन बडगुजर (पारोळा)
सौ उषा गोकुल बडगुजर (उल्हासनगर)
मा. अध्यक्षा वागळे इस्टेट महिला मंडळ ठाणे तसेच मासाहेब केशरबाई हिरालाल बडगुजर महिला बचत गट अध्यक्षा
सौ. मीनाक्षी मोहन बडगुजर या व इतर सर्व महिलांच्या वतीने आपणास महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*