🔹|| नवीन रुपात|| 🔹
बडगुजर. इन,प्राऊड ग्रुप व बडगुजर समाज युवा संघटन सुरत यांच्या संयुक्त विध्यमानाने आपल्या साठी ..
बडगुजर समाजासाठी अद्यावत badgujar.in च्या माध्यमातून आपल्या साठी मराठी व हिंदी मध्ये समाजातील सर्व घडामोडी ह्या आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण समाज बांधवांनी खूपच उत्साहपूर्ण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहात. त्यामुळे badgujar. in व बडगुजर समाज एक अतिशय अतुट नाते निर्माण झाले आहे. एक पाऊल पुढे टाकत आपले बडगुजर समाज बांधव गुजरात राज्यातील म्हेसाना, पालनपूर, अहमदाबाद, राजकोट, बडोदा, सुरत वगैरे ठिकाणी नोकरी, व्यवसाय निमित्ताने मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.ह्या बांधवांच्या आग्रहा खातर आता badgujar.in च्या माध्यमातून गुजराती भाषेतून बातमी ही प्रसारित केली जाईल
अधिक माहिती साठी आपण
श्री. जितुभाई बडगुजर, अध्यक्ष बडगुजर युवा संघटन सुरत – 88499 01641
श्री. महेंद्र बडगुजर – 9913668079, 9773002765
श्री. अनिल शिंदे – 9898991143
श्री. धर्मेश बडगुजर – 95582 93080
बातमी प्रतिनिधी
श्री. किशोर बडगुजर – 97250 56029
श्री. अमोल बडगुजर – 89050 77604
लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

Leave a Reply