?।।हार्दिक अभिनंदन।। ?
ओमान देशात राहत असलेले अभियंता श्री नितिन लक्ष्मण बडगुजर (श्री लक्ष्मण पांडुरंग बडगुजर, कल्याण यांचे चिरंजीव) यांना ओमान देशात Oman Orpik petroleum Rifaynari कंपनी मध्ये चेअरमन अवार्ड यात Best Engineer Gold Winner 2018 अवार्ड सन्मानित करण्यात आले.श्री नितिन बडगुजर यांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाकडून खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छक:-
*सचिव*
श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर
*कार्याध्यक्ष*
श्री श्रीकृष्ण भिका बडगुजर
*अध्यक्ष*
श्री भगवान लक्षण बडगुजर
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई

Leave a Reply