<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<!--generator='jetpack-10.3.2'-->
<?xml-stylesheet type="text/xsl" href="//badgujar.in/news-sitemap.xsl"?>
<urlset xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd" xmlns:news="http://www.google.com/schemas/sitemap-news/0.9"><url><loc>https://badgujar.in/2026/06/18/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a5%81-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8/</loc><lastmod>2026-06-18T15:37:38Z</lastmod><news:news><news:publication><news:name>Badgujar</news:name><news:language>en</news:language></news:publication><news:title>पिंप्री ह. मु. जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व कढोली विद्यालयातील शिक्षक श्री नंदलाल मांगो मोहकर यांची कन्या कु. दिव्या नंदलाल मोहकर यांची मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या C.A. परिक्षेत उज्वल यश संपादन केले. कु.दिव्याने मिळवलेल्या यशाबद्दल बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ एरंडोलचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार, भातखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव आत्माराम बडगुजर, भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन नागो पाटील, जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष बडगुजर, श्री. खुशाल नागो पाटील, बडगुजर समाज दर्शनचे माजी संपादक श्री प्रकाश बडगुजर, श्री. काशिनाथ बडगुजर भामपूर येथील श्री.सुभाष बडगुजर, मोहकर परिवार, पिंप्री खु. व भोद बु. मित्र परिवार, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!🌹🌹</news:title><news:publication_date>2026-06-18T15:37:38Z</news:publication_date><news:genres>Blog</news:genres></news:news></url></urlset>
