शिरसोदे ता. पारोळा येथील कु. रितिका हिरालाल बडगुजर यांनी महाराष्ट्र सुंदरी किताब मिळविला – सौ. भावना सुनिल बडगुजर, छत्रपती संभाजी नगर

शिरसोदे येथील श्री. हिरालाल बडगुजर सौ. प्रियंका बडगुजर
यांची सुकन्या रितिका बडगुजर ही नुकत्याच धुळे येथे झालेल्या सुंदरी स्पर्धेत तिची महाराष्ट्र सुंदरी म्हणून निवड झाली. कै. रा. का. मिश्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून १२ विज्ञान शाखेतून कु. रितिका बडगुजर यांनी ८१℅ गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्याची आवड असल्याने तिने ऑनलाईन कोचिंग क्लासेस करून मॉडलिंग कशी करतात याचा अभ्यास करत हे यश संपादन केले. त्या प्रायमरी पासुन तर १२ वी पर्यंत प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असुन त्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावत होती. तसेच विशेषतः त्या शालेय जीवनात तिने मैदानी खेळाची आवड असल्याने कबड्डी स्पर्धेत तिची इंटरनॅशनल स्पर्धेत निवड झाली होती व कबड्डी स्पर्धेत तिने जळगाव जिल्ह्याचे कर्णधार पद भूषवले आहे.
कु. रितिका ही १२ सायन्स नंतर मॉडलिंग स्पोर्ट व सांस्कृतिक कार्यक्रमास सहभाग घेते तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आई-वडिलांनी सांगितले भविष्यात अभिनेत्री होण्याचा कल आहे पुढे त्या मिस इंडिया किताबाचा मानकरी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे कु. रितिका हिरालाल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

कु. रितिका हिरालाल बडगुजर – +91 80107 70153

3 Comments

  1. Congratulations to RITIKA Badgujar & Parents So Very Good Exllent Achivement Go Ahead Best Wishes For Future Keep it Up…🌹🌺🇮🇳🚩👌👌👍

  2. खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*