जामनेर येथे समाजाचा दि. २६ जानेवारी २०२५ ला आयोजन करण्यात आले होते.उदघाटन व कुलस्वामिनी चामुंडा मातेचे प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन हे तालुका शिक्षण संस्थेचे सचिव श्री. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जामनेर येथिल समाज बांधवांना कुलस्वामिनी चामुंडा मातेचा फोटो हा देण्यात आला. व ज्येष्ठ समाज बांधव यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व समाज बांधवांनी एकमेकांशी परिचय करून संवाद साधला. यावेळी जामनेर शहरातील समाज बांधव हे आपल्या कुटुंब सहित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी बऱ्याच विषयावर विशेष चर्चा करण्यात आले. व नंतर सर्वानी सुरुची भोजन केले. प्रथमच जामनेर शहर येथे कार्यक्रमाचे आयोजन हे करण्यात आले. श्री. रमाकांत बडगुजर, श्री. स्वप्निल बडगुजर, श्री. विपुल बडगुजर यांनी हा कार्यक्रम आयोजित व परिश्रम घेऊन संपन्न झाला.
Leave a Reply