जळगांव येथे कु. मानसी अशोक बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

कढोली ह. मु. जळगांव येथील सौ. विद्या बडगुजर व श्री.अशोक मधुकर बडगुजर यांची कन्या कु. मानसी अशोक बडगुजर यांनी
C A (चार्टर्ड अकाउंट) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून उत्तीर्ण झाले त्यानिमित्ताने अखिल भारतीय बडगुजर महासमिती च्या वतीने व विद्या प्रसारक मंडळ, जळगांव यांच्या वतीने श्री. सुरेश महाले यांनी पालकांचा व विद्यार्थिनीचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*