धुळे येथील श्री. शेखर बडगुजर (कोतवाल) यांचे लहान बंधू श्री. गोपाल भगवान कोतवाल (मोनू बडगुजर) यांनी सांरगखेडा येथे चेतक फेस्टिवल मध्ये झालेल्या सारंग श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदविला व बहुमान ही मिळविला. यापुर्वीही श्री.गोपाल कोतवाल यांनी अनेक शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट बॉडीबिल्डर,व बऱ्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहेत आता आणखी एका खिताबाचा मानकरी बनले. बडगुजर समाजासाठी अतिशय अभिनंदनीय बाब असून समाजाचे नावलौकिक करणाऱ्या या पैलवानास अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply