कढोली ह. मु. जळगांव येथील श्रीमती सिंधु मधुकर बडगुजर यांची नात, भारत मेडिकल व भारत मेडिको चे संचालक श्री. अशोक मधुकर बड़गुजर यांची मुलगी तसेच श्री. गजेंद्र मधुकर बडगुजर व श्री.ललितकुमार मधुकर बड़गुजर यांची पुतनी कु. मानसी अशोक बडगुजर ह्या सी. ए. परीक्षेत उत्तुंग भरारी.
कु. मानसी अशोक बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹 श्री. अशोक मधुकर बड़गुजर – 97640 51777
Congratulations to Manshi Badgujar & parents🌹🌺🌷👌👍
अभिनंदन मानसी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐