धरणगांव बडगुजर पंच मंडळ भवनचे भूमिपूजन सोहळा हा दि. २०-१२-२०२४ रोजी मा. प्रतापराव गुलाबराव पाटील (माजी जि. प. सदस्य) यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी धरणगांव गावातील सर्व बंधू व बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमच्या वेळी श्री. गोपाल श्रीधर बडगुजर हे indian army मधून ASI पदावरुन सेवानिवृत्त झाले त्याचा सेवापुर्ती सत्कार हा मा.प्रतापभाऊ पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. व श्री.मनोहर गंगाराम बडगुजर, अध्यक्ष बडगुजर समाज पंच मंडळ, धरणगाव यांची धरणगाव येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालकवी ठोंबरे विद्यालयात संचालक (Director) पदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार हा मा.प्रतापभाऊ पाटील यांनी शाल, गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला
Leave a Reply