💐🇮🇳 सेवानिवृत्त समारंभ 🇮🇳 💐 दि.02/12/2024 रोजी सत्कार मुर्ती श्री.सागर राजेंद्र बडगुजर.हे भारतीय सैन्य दलात “सिग्नल कोर” या विभागात 21 वर्षे सेवा करून उधमपुर (जम्मू-कश्मीर) येथुन ता.30/11/2024 रोजी सेवानिवृत्त होत आहे.त्या निमित्ताने दि.02/12/2024 रोजी सकाळी 9.00 वाजेला धरणगाव चौफुली (एरंडोल) पासुन लक्ष्मी नगर, एरंडोल ओपन प्लेस पर्यंत स्वागताची मिरवणुक निघेल.
तरी आपण सर्व बडगुजर समाज बांधव यांनी स्वागत मिरवणुकीस हजर राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
तदनंतर स्वागत कार्यक्रम.
कार्यक्रमाचे ठिकाण : लक्ष्मीनगर,ओपन प्लेस, एरंडोल जि. जळगांव. जेवणाची वेळ : दु.12.00 ते 2.00
🙏🏻 आपले नम्र 🙏🏻
सौ.विद्या व श्री.राजेंद्र पोपट बडगुजर (Ex-Army),
सौ.दिपाली सागर बडगुजर, आणि चिराग,निकीता.
Mob No.9595597238
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Leave a Reply