टेक्निकल युनिव्हर्सिटी इंगोलस्टाड ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंगोलस्टाड, जर्मनी येथे पुढील उच्च शिक्षण (M.S.) घेण्यासाठी आज दि. १५/१०/२०२४ रोजी मुंबई येथून रवाना झाले. चि. शुभम गजानन बडगुजर हे मूळचे लोहारी, ह. मु. नाशिक येथील कै. डॉ. गजानन रामचंद्र बडगुजर व श्रीमती भारती गजानन बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. तसेच श्री. पांडुरंग रामचंद्र बडगुजर व श्री. दशरथ रामचंद्र बडगुजर, नाशिक यांचे पुतणे आहेत. चि. शुभम बडगुजर यांचेअखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply