||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
– : सस्नेह आमंत्रण : –
आपणांस कळविण्यास आनंद होतो की, आमच्या येथे श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या कृपेने मोहकर परिवाराचा “शारदीय नवरात्र उत्सव” कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ शुक्रवार रोजी श्री. चंद्रशेखर लालचंद मोहकर व श्री. विलास लालचंद मोहकर यांच्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपण सर्व समाज बांधव, भगिनी यांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अष्टमीचक्र पूजेचा मान घ्यावा ही विनंती !
कार्यक्रमाची वेळ :-
सायंकाळी – ०७ वाजता
स्थळ – दर्जाची गल्ली, पिंप्री खुर्द,
तालुका :- धरणगांव
जिल्हा :- जळगांव
आपले विनीत :-
श्री. चंद्रशेखर लालचंद मोहकर
९९६०६५५८६५
श्री. विलास लालचंद मोहकर
आणि मोहकर परिवार पिंप्री खुर्द व भोद बु. ता. धरणगांव जि. जळगांव
Leave a Reply