श्री.सुनील डिगंबरनाना नंदवाळकर पोलीस दलातून – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

श्री. सुनील डिगंबरनाना नंदवाळकर नियत वयोमानानुसार आपण सोमवार दि. ३०/९/२०२४ रोजी,पोलीस खात्यात यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत आहात,एक जबरदस्त जबाबदार अधिकारी म्हणून आपण पोलीस खात्यात प्रामाणिकपणे काम करत असतांना विनाअडथळा कार्य केले व कै.नानासाहेब तथा समाजाचा नावलौकिक वाढविला हे नमूद करतांना विशेष आनंद होतो व अभिमान वाटतो.
आपण आता कौटुंबिक जीवनातील अमूल्य पर्वात दाखल होत आहात.एक कुटुंबवत्सल कुटुंब प्रमुख तथा जेष्ठ नागरिक म्हणून आपण आपली नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार,यांत तीळमात्र शंका नाही.
निवृत्ती नंतर आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य मंगलमय,आनंदी तथा आरोग्यदायी जाओ ही दयाधन परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना.🙏

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*