सौ.किर्ती पवार (चव्हाण) यांचे मुंबई महानगर पालिका येथे पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्ती – सौ. सविता बडगुजर, पिंप्री

सौ. रंजना- दिलीप रतन बड़गुजर रा. पिंपरखेड यांची सुनबाई व श्रीमती सुलोचना-रविंद्र बाबूलाल पवार यांची मुलगी रा. बुराहनपुर (म.प्र) व श्री राहुल दिलीप चव्हाण यांची धर्मपत्नी किर्ती पवार (चव्हाण) M.Sc B.Ed (Maths) ह्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पवित्र पोर्टल मार्फत मुंबई महानगर पालिका येथे पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्ती मिळाली. सौ.किर्ती पवार (चव्हाण) यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹 श्री राहुल दिलीप चव्हाण – 96737 57376

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*