धरणगांव (जि. जळगांव) नुकतीच धरणगांव बडगुजर समाज पंच मंडळाची मिटिंग ही घेण्यात आली होती त्या मिटींग मध्ये सर्वानुमते कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. धरणगाव बडगुजर समाज पंच मंडळ कार्यकारणी :-
1) मनोहर गंगाराम बडगुजर – अध्यक्ष
2) संजय पुरुषोत्तम बडगुजर – उपाध्यक्ष
3) सुमित महेंद्र बडगुजर- सेक्रेटरी
4) गणेश सुरेश कोतवाल – सह-सेक्रेटरी
5) सुरेश भिका बडगुजर – सदस्य
6) मुकेश रामदास बडगुजर
7)रविंद्र विठ्ठल बडगुजर
8) दिनेश बाजीराव बडगुजर
9) कैलास मगन बडगुजर
10) घनश्याम बाबुलाल बडगुजर
11) संजय सिताराम बडगुजर
या सर्व पदाधिकारीचे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

मनोहर गंगाराम बडगुजर – अध्यक्ष

संजय पुरुषोत्तम बडगुजर – उपाध्यक्ष

सुमित महेंद्र बडगुजर- सेक्रेटरी

Leave a Reply