पिंप्री खु. ता.धरणगाव येथील श्री. विठ्ठल तुळशीराम बडगुजर सर उर्फ वि.टी.सर(मुख्याध्यापक झुरखेडा हायस्कूल ,झुरखेडा या.धरणगाव)हे 33 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झालेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.बी.एम.दादा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था चिटणीस श्रीमान चिंतामण लक्ष्मण पाटील होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त डीवायएसपी श्रीमान विठ्ठल मोहकर, सेवानिवृत्त लेखनिक श्रीमान विलास दादा पाटील,माजी मुख्याध्यापक श्रीमान डी.यू. पाटील सर,श्रीमान एल.के.पाटील सर, चावलखेडा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमान एस.के.पाटील सर, विठ्ठलसरांचे व्याही धुळे येथील श्रीमान एच.आर. बडगुजर सर होते. याप्रसंगी श्रीमान विठ्ठल मोहकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, गुजर समाजाची संस्था, संस्था संचलित शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी घडत आहे. त्यापैकी मी ही एक आहे. आम्हांला घडवतांना या शाळांचे खूप उपकार आहेत. अशी कृतज्ञता व्यक्त केली. इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमान वाय पी पाटील सर यांनी तर सूत्रसंचलन श्री के.एस. पाटील सर यांनी केले. श्री. वि.टी. बडगुजर सर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या यशस्वी सेवापूर्ती बद्दल हार्दिक शुभेच्छा व पुढील उर्वरीत आयुष्य निरोगी जावो व आपल्या हाताने अधिक समाजसेवा घडावी यासाठी शुभेच्छा
🌹🌹
श्री विठ्ठल बडगुजर सर 75880 07467


सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा