!! अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन !!
धरणगांव येथील श्री. योगराज सुका बडगुजर यांची नात, श्री. सतीश बडगुजर, वैद्यकीय प्रतिनिधी व सौ.राजश्री बडगुजर यांची कन्या अंजली सतीश बडगुजर हे गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल, धरणगाव एस एस सी परीक्षेत ९४.४०℅ मिळवुन व गणित विषयात १००/१०० गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले. भविष्यात NEET ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर व्हायच मानस आहे. कु.अंजली सतीश बडगुजर हिचे गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल चे सर्व शिक्षक यांच्या कडुन अभिनंदन व कौतुकाची थाप देण्यात आली व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन