वर्ल्ड ह्युमिनिटी कमिशन आणि दादासाहेब वाय.पी.निकम पाटील युवा फाउंडेशनतर्फे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नितीन रामदास बडगुजर यांना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण, संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. शिक्षण व संशोधनात सतत कार्यरत रहावे हे या पुरस्काराच्या मागचे एक प्रयोजन आहे. डॉ. नितीन बडगुजर यांना प्रस्तुत सन्मान प्राप्त झाल्याबद्ल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, सर्व शिक्षकेतर कर्मचारीआणि अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
डॉ. नितीन बडगुजर – 94234 88334
Hearty congratulations Dr.Nitin. Keep it up. Wish you all the best.