नाशिक येथील मिसळ साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र मिसळपाव आता आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अमृतधाम चौक, पंचवटी नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे.
नाशिक येथील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. दिपक भिका बडगुजर यांची नाशिक विभागातील त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय अशी महाराष्ट्र मिसळ पुनश्च नाशिककरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली असून या ठिकाणी आपणांस झणझणीत मिसळ, वडा रस्सा, समोसा रस्सा यांची स्वादिष्ट मेजवानी आपणांस सर्वांसाठी आता नाशिक येथे अमृतधाम चौक पंचवटी विभागात चाखावखास मिळेल…

तरी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या व हे रील (व्हिडिओ) जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करावा ही विनंती.
महाराष्ट्र मिसळ पाव च्या नवपर्वास बडगुजर.इन, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन व अ. भा. बा. स. युवक समिती तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Congratulations and wishing you all the best for your business.
मान. श्री दिपक भाऊसाहेब यांचा उपक्रम बघायची इच्छा आहे नाशिक येथे जाण्याची दिपक दादांची भेट घ्यायची इच्छा आहे
त्यांचे प्रतिष्ठानास शुभलक्ष्मी शुभेच्छा! 👏👏🌷🌷🌈🌈
दिपक भाऊ , आपला व्यवसायाची भरभराटी होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना ! अभिनंदन !
अभिनंदन व आपल्या व्यवसायासमनःपूर्वक शुभेच्छा💐👏