दोंडाईचे येथील चि.डॉ.दर्शन शिंदे हा एम.बी.बी.एस. मध्ये सुयश – श्री. व्हि. डी. बडगुजर सर, शिरपूर

दोंडाईचे येथील चि.डॉ.दर्शन शिंदे हा एमबीबीएस मध्ये विशेष गुणांनी उत्तीर्ण झाला.तो समाज भूषण श्री नानासाहेब गंगाराम सुकलाल शिंदे यांचा नातू आहे .तसेच सौ सुलभा व शामकांत शिंदे यांचा सुपुत्र आहे. तो आपले आजोबा आई वडील व कुटुंबाने दिलेला पाठिंबामुळे यश मिळाले असे म्हणतो .त्याने ग्रँट मेडिकल ,मुंबई येथे एमबीबीएस पूर्ण केले. बारावीच्या नीट मध्ये सुद्धा त्याला उत्कृष्ट गुण होते .तो तबला उत्कृष्ट वाजवतो.पुढे त्याची एम.डी. करण्याची इच्छा आहे .डॉ.दर्शन च्या यशाबद्दल त्याला विकासरत्न सरकारसाहेब रावल, हिरालालआबा शिंदे ,माजी कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल ,साहेबरावशेठ बडगुजर (आजोबा )शिरपूर, एकनाथ शेठ बडगुजर शिंदखेडा, रामकृष्ण शेठ बडगुजर जळगाव ,किरण शिंदे , प्रा.बाळकृष्ण शिंदे ,महेंद्र शिंदे,सौ.डॉ.राजलक्ष्मी बहिण व डॉ. जयेश बडगुजर मेहुणे नाशिक डॉ. अतुल बडगुजर मामा व बडगुजर समाजातील विविध स्तरावरून तसेच मित्रमंडळीने ,अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*