सौ प्रियंका धीरज बडगुजर यांना उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

सोनसेलू येथिल सौ प्रियंका धीरज बडगुजर कर्तव्यदक्ष सरपंच व अध्यक्ष सरपंच महासंघ सेवा महिला धुळे यांना लोकमत समूहाकडून शिंदखेडा तालुक्यातून सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सौ प्रियंका धीरज बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*