कै.नथ्थू नामदेव बडगुजर हे नेहमी सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्यात लोकनेते कै नथ्थूआण्णा बडगुजर यांची 20 फेब्रुवारी जयंती निमित्त विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करून व मिष्ठान्न भोजन वाटप करून साजरी करण्यात आली. यात धुळे येथील क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजेंद्र बडगुजर, सचिव अशोक बडगुजर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बडगुजर, कार्याध्यक्ष टी टी बडगुजर, प्रा. ईश्वर बडगुजर, सुधीर बडगुजर, हिरालाल बडगुजर, पी डी बडगुजर, गुलाब बडगुजर, मनोहर बडगुजर,पंढरीनाथ बडगुजर, संजय बडगुजर,अनिल बडगुजर, मनोज बडगुजर, बाजीराव पाटील आदी सह छात्रालय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. ईश्वर बडगुजर यांनी केले.
अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर याठिकाणी तसेच केंद्र शाळा बोराडी येथे मिष्ठान्न पदार्थ व भोजन वाटप करून जयंती साजरी करतांना कविता बडगुजर, गौरव बडगुजर, उद्धव पवार, संजय बडगुजर, ज्ञानेश्वर बडगुजर टी.टी.बडगुजर , केंद्रप्रमुख जोशी सर,पावरा सरांसह अनेक मान्यवर उपस्थित होते..
Leave a Reply