बडगुजर महिला मंडळ अमळनेर तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहात साजरा. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम, कार्यक्रमाची रूपरेषा सौ. रश्मी घनश्याम मांडळकर, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीनल गिरीश बडगुजर व सौ रामेश्वरी हितेंद्र बडगुजर यांनी केलेसदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय सौ शर्मिलाताई संजय शेठ बडगुजर संचालिका बडगुजर क्लासेस, तसेच व्यासपीठावर सौ कल्पना प्रवीण शेठ बडगुजर, श्रीमती कलाबाई लोटन शेठ बडगुजर, सौ सुमनताई पंडित शेठ गिरनार हे उपस्थित होते.
सौं भारतीताई भरत बडगुजर यांनी स्वागत गीत म्हटले.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सौं सुनंदा कैलास बडगुजर
सौ रंजनाताई नरेंद्र बडगुजर,
सौ स्वाती रवींद्र बडगुजर,
सौ वैशाली ललित बडगुजर
सौ देवयानी प्रमोद बडगुजर.
सौ कविता कैलास बडगुजर.
सौ कविता विजय बडगुजर
सौ क्रांती सतीश बडगुजर
सौ निलम भूषण बडगुजर
सौं अश्विनी सागर बडगुजर
सौ सरलाताई दत्तू बडगुजर
यां महिलांनी विशेष सहकार्य केले, कार्यक्रमात उखाणे गाणे तसेच स्त्रियांनी आपले मनोगत व्यक्त केले, चहा,नाश्ता, हळदी कुंकू ,तीळ गुळ,वाण वाटून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
Leave a Reply